Share
HomeMessageCall Us

समाज कल्याण विभाग

समाज कल्याण विभाग  

राज्य हे दुर्बल तर जनवर्ग विशेषत: अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती यांचे विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धन करण्यासाठी व सामाजिक अन्याय यापासून त्यांचे संरक्षण करण्याच्या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने समाज कल्याण विभागाची निर्मिती केली. त्याद्वारे तळागाळातील गावपातळी पर्यंतच्या अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्ग, अपंग व दुर्बल इ. घटकांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक व कौटुंबिक लाभांच्या योजनांचा लाभ घेता यावा, जेणेकरून त्यांचे जीवनमान उंचाविता येईल व त्यांना सर्व सोयी-सुविधांचा लाभ घेता येइर्ल यादृष्टीने कार्यपध्दती अमलात आणण्यासाठी समाज कल्याण विभाग सतत प्रयत्नशील आहे.

थोडक्यात, समाजातील मागासवर्गीय घटकांचा विकास करणे हेच समाज कल्याण विभागाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

 Photo

महारष्ट्र लाचलुचपत विरोध

Photo

महारष्ट्र मुल्यवरधतिकर

Photo

महारष्ट्र राज्य परिवहन

Photo

मुंबई वाहतूक पोलीस

Photo

महाराष्ट्र लोकराज्य बातम्या